नुकतेच सईने तिच्या नव्या फोटोशूटचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. यात सईने निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केलाय. तर फोटोतील सईच्या पोजवर काही नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.
Daily Marathi News ( Entertainment News on Sai Tamhankar )
Sai Tamhankar Shared her Bold Photos on Instagram - Latest Bold Photo
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ने आपली जादू मराठी सिनेसृष्टीसह बॉलीवुड मध्येही पसरवायला सुरुवात केली आहे. सई ताम्हणकर हल्ली तिच्या सोशल मिडिया अकाउंट वर नव नवीन फोटो टाकत असते. नुकतेच सईने तिच्या नव्या फोटोशूटचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. यात सईने निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केलाय. तर फोटोतील सईच्या पोजवर काही नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.
पहा फोटो: Sai Tamhankar Hot Photos - सई ताम्हणकर हिने शेअर केले नवीन फोटो
![]() |
Sai Tamhankar Shared her Photo on Instagram - Daily Marathi News |
आत्ताच नवीन बोल्ड फोटो सई ताम्हणकर हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर share केले आहेत. ह्या बोल्ड फोटो मुळे सई ताम्हणकर सध्या खूप ट्रोल होत आहे.
हे पहा सई ताम्हणकर हिने share केलेले तिचे Bold Photos:
![]() |
Sai Tamhankar Shared her Photo on Instagram - Latest Bold Photo |
सई ताम्हणकर(Sai Tamhankar) हिने Share केलेल्या ह्या बोल्ड फोटो मुळे सई ताम्हणकर सध्या खूप ट्रोल होत आहे.
Source: Instagram account of Sai Tamhankar
- Daily Marathi News