अभिनेत्री दिव्या खोसला कुमार ( Divya Khosla Kumar ) हिने इंस्टाग्राम वर तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. तिच्या या हॉट फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री दिव्या खोसला कुमार तिचा आगामी चित्रपट सत्यमेव जयते 2 मुळे चर्चेत आहे.
दिव्याने नुकताच इंस्टाग्रामवर तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
ग्रीन कलर च्या ड्रेसमध्ये शूट केलेले हे बोल्ड फोटो दिव्याच्या चाहत्यांना खूपच आवडले आहेत.
दिव्याने वेगवेगळ्या स्टाइलमध्ये फोटोशूट केले आहे. तिची ही शैली चाहत्यांना खूप आवडली आहे.
दिव्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिचे फोटो शेअर करत असते.
दिव्या खोसला कुमार प्रसिद्ध चित्रपट निर्माता भूषण कुमार यांची पत्नी आहे.
दिव्या खोसला कुमारने आपल्या अभिनय करिअर ची सुरुवात २००४ मध्ये 'अब तुम्हारे हवाले वतन साथियों' या चित्रपटापासून केली. २०१४ मध्ये त्यांनी 'यारियां' आणि त्यानंतर 'सनम रे' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले.
Categories
मनोरंजन