Amruta Fadnavis Troll on New Song Launch - स्वतःच्या अंगावरून हात काय फिरवतेय... अमृता फडणवीस यांना नेटकरी ट्रोल करत आहेत..
Amruta Fadnavis Troll on New Song Launch |
नुकतेच अमृता फडणवीस यांनी एक नवीन गाणे लाँच केले.. ते गाणे गात असतानाच विडिओ त्यांनी इंटरनेट वर अपलोड केला आहे. अमृता फडणवीस यांच्या विडिओ वर नेटकरी अगदी गलिच्छ भाषेत टिप्पणी करत आहेत.
एक नेटकरी म्हणतो... मॅडम माफ करा पण तुम्ही आज एका राष्ट्रीय पक्षाचे माजी मुख्यमंत्री ची पत्नी आहेत हे तुम्हाला शोभत नाही.
तर याच विडिओ वर अजून एक जण अगदी खालच्या पातळीवर टीका केली आहे. हा नेटकरी म्हणतो..
Bc महाराष्ट्राची खरी गायनकोकिळा,अरे वा ही गर्ल आहॆ गर्ल not वूमन,, देवा देवा काय ती बाई,काय ते थोबाड,काय तो भासाडा आवाज, स्वतःच्या अंगावरून हाथ काय फिरवतेय, बाजूला नवऱ्याला उघडा उभा करून नाचवायचं होतं,अजून छान गाणं झाले असतें,हनुवटीच प्लास्टिक गळायला आलेय मामी कृपया सांभाळा,पादमाश्री द्या हिला, अरे ही ये बेबी! ya बेबी करतेय गाण्यात,धन्य तो महाराष्ट्र अंडभक्त...हागानदारीमुक्त गाणं
अमृता फडणवीस यांच्या विडिओ वर नेटकरी अगदी गलिच्छ भाषेत टिप्पणी करत आहेत.
असे असले तरी बऱ्याच लोकांनी अमृता फडणवीस यांचे कौतुक केले आहे. अमृता फडणवीस ह्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आहेत. पण त्यांना एक वयक्तिक आयुष्य आहे, छंद आहेत आणि ते त्यांच्या पद्धतीने जोपासत आहेत. असे काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.
अमृता फडणवीस ह्या त्यांच्या गाण्यांमुळे तसेच त्यांच्या राजकीय टिपण्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात.