ST Strike - एसटीचं खासगीकरण होणार?

संपावर तोडगा न निघाल्यास एसटीचं खासगीकरण करावं असं बैठकीत सूचना आली. 

ST Strike - एसटीचं खासगीकरण होणार? 

State government plans to privatize ST Corporation if strike is not resolved?

ST Strike - एसटीचं खासगीकरण होणार? 


एसटीचं खासगीकरण होणार अशी चर्चा सध्या सुरु आहे. एसटी कर्मचारी संप मागे घेण्याची चिन्ह सध्यातरी दिसत नाही म्हणून एसटीचे खासगीकरण करण्यासाठीचे पाऊल सध्या उचलले जात असल्याची चर्चा सुरु आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा या खासगीकरणाला पाठिंबा आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. राज्याचे परिवहन खाते सध्या शिवसेनेचे अनिल परब ( Anil Parab ) यांच्याकडे आहे.

दरम्यान गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) म्हणतात कि जोपर्यंत एसटीचे राज्य सरकार मध्ये विलीनीकरण होत नाही तोपर्यंत एसटी संप सुरूच राहणार. 


थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म