Solutions on Tiredness - थकवा दूर करणे फारच साेपे

प्रत्येकाला थकवा येत असताे. त्यामुळे डाेकेदुखी, झाेप न येण्यासारखे विकार उद्भवतात.

Tiredness


ज्याला अधिक मेहनतीचे काम करावे लागते, त्याला शारीरिक थकवा जास्त येताे.

ज्याला डोक्याची बुद्धीची कामे करावी लागतात, त्याला मानसिक थकवा जाणवताे.भांडखाेर व्यक्तीला रात्रभर झाेप येत नाही.

थकवा येण्यापासून वाचण्याकरिता खालील गाेष्टींकडे लक्ष द्यावे ( Solutions on Tiredness ):

  • नेहमी पाैष्टिक, आराेग्यदायक पदार्थ खावेत.
  • कपडे नेहमी चांगले व आरामदायक वापरा.
  • कधीतरी आपल्या आवडीचे काम करा. नेहमी मन प्रसन्न ठेवा.
  • निर्णय नेहमी आत्मविश्वासाने घ्या. एखादा निर्णय घेतल्यावर त्याची व्यवस्थित अंमलबजावणी करा.
  • प्रत्येक काम काळजीपूर्वक करा.
  • आनंदाने, मजेने काम केले तर काेणत्याही कामाचा थकवा जाणवत नाही.
  • कामाबराेबरच त्यासंबंधीचा संवादही आवश्यक असताे.

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म