Naagin 7: एकता कपूरची अंकिता लोखंडेला ऑफर, 'नागिन ७'मध्ये दिसणार मुख्य भुमिकेत?

Ekta Kapoor Famous Show ( Naagin 7 ): बॉलिवूडची प्रसिद्ध निर्माती एकता कपूर ( Ekta Kapoor ) हिने तिच्या आगामी सिरीयलमध्ये 'बिग बॉस १७' फेम अभिनेत्रीची वर्णी लागणार असल्याची चर्चा होत आहे.

Naagin 7 Show ( Ekta Kapoor Famous Show )

'बिग बॉस १७' चा ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. सप्टेंबर २०२३ पासून सुरू झालेल्या या शोने प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन केले आहे. या शोमधील सर्वाधिक चर्चेत राहणारी कंटेस्टंट म्हणजे अंकिता लोखंडे ( Ankita Lokhande ).

Ankita Lokhande - Ekta Kapoor Famous Show ( Naagin 7 ) ?
Ankita Lokhande - Ekta Kapoor Famous Show ( Naagin 7 ) ?

अंकिता लोखंडे एक प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री असून ती कायमच सोशल मीडियावर चर्चेत राहते. 'बिग बॉस १७'नंतर अभिनेत्रीचं नशीबंच पालटलं आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध निर्माती एकता कपूर हिने तिच्या आगामी सिरीयलमध्ये अंकिता लोखंडेला कास्ट केल्याचे वृत्त मिळत आहे.

- Daily Marathi News ( www.DailyMarathiNews.in )

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म