Sadavarte On Maratha Morcha: मराठा बांधव मागास ठरत नाहीत, त्यामुळे त्यांना आरक्षण मिळू शकत नाही... सदावर्तेंचा पुन्हा जरांगेंवर हल्लाबोल

Sadavarte On Maratha Morcha: नियमाचं उल्लंघन झालं तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट खाली सर्वसंबंधित नेत्यांवर कारवाई होऊ शकते. कायद्याचं पालन करा मराठा बांधव मागास ठरत नाहीत, त्यामुळे त्यांना आरक्षण मिळू शकत नाही, असा दावा अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

Sadavarte On Maratha Morcha


Sadavarte On Maratha Morcha - 

कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही कायदा सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकाल सर्वांना बंधनकारक आहे. आझाद मैदान पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी मनोज जरांगे पाटील यांना परवानगी नाकारली आहे. मात्र नियमाचं उल्लंघन झालं तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट खाली सर्वसंबंधित नेत्यांवर कारवाई होऊ शकते. कायद्याचं पालन करा मराठा बांधव मागास ठरत नाहीत, त्यामुळे त्यांना आरक्षण मिळू शकत नाही, असा दावा अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

- Daily Marathi News ( www.DailyMarathiNews.in )

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म