बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेही ( Nora Fatehi ) ने केले तिचे स्लिम कंबरेच्या अदा दाखवणारे फोटो इंटरनेट शेअर
सध्या तिने इंटरनेट वर तिचे स्लिम कंबरेच्या अदा दाखवणारे फोटो शेअर केले आहेत. तिच्या चाहत्यांनी या तिच्या बोल्ड फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
या फोटोंमध्ये अभिनेत्री नोरा फतेही ( Nora Fatehi ) खूपच ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे.
Nora Fatehi Photos - Viral on Internet |
आजच्या तरुणाईला आपल्या अदांनी भुरळ घालणारं नाव म्हणजे नोरा फतेही ( Nora Fatehi ).
याआधीही नोराने तिचे अनेक फोटो इंस्टावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये नोरा लेहेंगा चोली घालून चाहत्यांना मद्यधुंद बनवत आहे.
नोरा फतेहीच्या इंस्टाग्रामवर ३४.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.
यामुळेच नोरा फतेहीचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर नेहमीच चर्चेत असतात.
नोरा फतेहीने आपल्या करिअरची सुरूवात हिंदी चित्रपट रोर - टायगर्स ऑफ द सुंदरबन्समधून केली होती.
एखादं आयटम सॉंग करायचं म्हटलं की दिग्दर्शकांच्या डोळ्यांसमोर पहिलं नाव येतं ते नोरा फतेही.
आपल्या नृत्याने आणि अदांनी ती गाण्याला 'चार चांद' लावते.
Categories
मनोरंजन